काकडीची पौष्टिक आणि चविष्ट पोळी

Spread the love

How to make: काकडीची पौष्टिक आणि चविष्ट पोळी

Step 1: बाउलमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या

एका बाउलमध्ये दीड कप किसलेली काकडी, ३/४ कप किसलेले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, चिरलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा.

Step 2: मिश्रणात चिरोट्याचा रवा मिक्स करा

आता मिश्रणात एक कप चिरोट्याचा रवा घालावा. सर्व सामग्री मिक्स करा आणि कणकेसारखी मळून घ्या.

पोळीचे पीठ

Step 3: तव्यावर पोळी थापून घ्या

आता तव्यावर थोडेसे तेल चमच्याच्या मदतीने पसरवा. यानंतर मिश्रणाचे लहान गोळे तयार करा. हे गोळे तव्यावर ठेवून भाकरीसारखे गोल आकारात थापून घ्या.

काकडीची पोळी

Step 4: तयार आहे काकडीची पौष्टिक पोळी

काकडीची पोळी तीन ते चार मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावी. पोळी तयार झाल्यानंतर चटणी किंवा लोणच्यासोबत या पाककृतीचा आस्वाद घ्यावा.

काकडीची पोळी

Step 5: काकडीची खमंग पोळी : पाककृतीचा संपूर्ण व्हिडीओ पाहा

हेल्दी आणि टेस्टी काकडीची पोळी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *