काजू कोशिंबीर रेसिपी

Spread the love

How to make: काजू कोशिंबीर रेसिपी

Step 1: पॅनमध्ये मोहरी-जिऱ्याची फोडणी द्या

एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवा. त्यात चिमूटभर हिंग, एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे परतून घ्या. थोड्या वेळाने पॅनमध्ये उडदाची डाळ आणि शेंगदाणे देखील फ्राय करा. आता त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि चिमूटभर मीठ सुद्धा मिक्स करा.

Step 2: काजूचे काप व खोबरे मिक्स करा

आता एका बाउलमध्ये काजूचे काप घ्या. त्यात किसलेले सुके खोबरे मिक्स करा. यानंतर बाउलमध्ये फ्राय केलेली मिश्रण घालावे आणि सर्व सामग्री एकजीव करून घ्या.

cashew and coconut

Step 3: कोशिंबिरीने करा सजावट

सॅलेडमध्ये थोडीशी कोशिंबीर मिक्स करा.

chopped coriander

Step 4: पौष्टिक आहार

स्वादिष्ट आणि पौष्टिक काजू सॅलेड तयार आहे.

Cashew Kosambari

Step 5: काजू सॅलेड रेसिपीचा संपूर्ण व्हिडीओ पाहा

हेल्दी आणि टेस्टी काजू सॅलेड


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *