कुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Spread the love

How to make: कुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Step 1: मैदा आणि रवा एकत्र घ्या

एका बाउलमध्ये दोन कप मैदा आणि दोन चमचे चिरोट्याचा रवा एकत्र घ्या. आता यामध्ये सहा चमचे तूप घाला आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या.

Step 2: बदाम पुरीसाठी पीठ मळून घ्या

आता पिठामध्ये चार चमचे दूध देखील घाला आणि पीठ मळून घ्या.

बदाम पुरीचे पीठ

Step 3: साखर पाक तयार करा

आता पॅनमध्ये दोन वाटी साखर आणि दोन कप पाणी एकत्र घ्या. साखर विरघळेपर्यंत पाणी उकळू द्या. साखर पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.

साखर पाक

Step 4: पुरी लाटून घ्या

आता मळलेल्या पिठाचे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करा. हे गोळे पुरीसारखे लाटून घ्या. त्रिकोणी आकारात पुरी लाटून द्यावी.

बदाम पुरी

Step 5: पुऱ्या तेलात फ्राय करा

लाटलेल्या पुऱ्या पॅनमध्ये तेलात फ्राय करून घ्या. पुऱ्या करपणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

पुरी तळून घ्या

Step 6: पुऱ्या साखरेच्या पाकात ठेवा

तळलेल्या पुऱ्या आता साखरेच्या पाकात ठेवा. यानंतर किसलेल्या खोबऱ्याने पुऱ्यांची सजावट करा. तयार झालेली कुरकुरीत बदाम पुरी सर्व्ह करा. गार्निशिंगसाठी बदामाचा वापर करावा.

बदाम पुरी साखर पाक

Step 7: बदाम पुरी रेसिपीचा संपूर्ण व्हिडीओ पाहा

गोड बदाम पुरी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *