How to make: केरळ स्पेशल चिकन रोस्ट रेसिपी
पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी कढीपत्ता फ्राय करून घ्या. यानंतर चार मध्यम आकाराचे चिरलेले कांदे तेलामध्ये परतून घ्या. पॅनमध्ये व्हिनेगर, लसूण, आले देखील मिक्स करा आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यावी.
Step 2: चिकन शिजवून घ्या
यानंतर पॅनमध्ये चिकन आणि बेडगी मिरचीची पेस्ट मिक्स करा. आठ ते दहा मिनिटांसाठी मिश्रण शिजू द्यावे. पॅनमध्ये थोडे पाणी घालून सामग्री ढवळून घ्यावी. चिकन चांगल्या पद्धतीने शिजून मऊ होऊ द्यावे.

Step 3: चवीसाठी तूप किंवा बटरचा वापर करू शकता
चिकनमध्ये तूप किंवा बटर मिक्स करा. म्हणजे चिकनची चव आणखी वाढेल.

Step 4: टेस्टी चिकन रोस्ट
गरमागरम चिकन रोस्टचा गव्हाची पोळी किंवा रोटीसह आस्वाद घेऊ शकता

Step 5: केरळ स्पेशल चिकन रोस्ट : रेसिपीसाठी पाहा संपूर्ण व्हिडीओ

मसालेदार चिकन रोस्ट
Source link
Recent Comments