खुसखुशीत बटर चकली तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत Butter Chakli Recipe

Spread the love

How to make: खुसखुशीत बटर चकली तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत Butter Chakli Recipe

Step 1: तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र करा

एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ घ्या. यामध्ये बेसन आणि भाजलेल्या चण्याचे पीठ घालून सर्व सामग्री नीट मिक्स करून घ्या.

Step 2: जिरे, हिंग, बटर मिक्स करा

आता पिठामध्ये जिरे, बटर, हिंग आणि मीठ मिक्स करा. सर्व सामग्री हाताने किंवा चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्या.

सर्व सामग्री मिक्स करा

Step 3: चकलीचे पीठ मळून घ्या

पिठामध्ये थोडे-थोडे पाणी ओता आणि सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मळून घ्यावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम होईपर्यंत चकलीच्या साच्याला आतून तेल किंवा तूप लावा. चकलीचे पीठ साच्यामध्ये भरा आणि झाकण घट्ट लावा. तेल गरम झाले असल्यास कढईमध्ये चकली सोडा आणि फ्राय करून घ्या.

चकली फ्राय करा

Step 4: चकली तळून घ्या

चकलीचा रंग गोल्डन-ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. तयार झाली आहे आपली बटर चकली. क्रिस्पी आणि क्रंची चकली एका प्लेटमध्ये सर्व्ह करा.

चकली तळून घ्या

Step 5: VIDEO : बटर चकली रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही बटर चकलीचा आस्वाद घेऊ शकता


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *