गोडाचा शिरा तयार करण्याची सोपी रेसिपी

Spread the love

How to make: गोडाचा शिरा तयार करण्याची सोपी रेसिपी

Step 1: तुपात रवा परतून घ्यावा

एका पॅनमध्ये १/२ कप तूप गरम करत ठेवा. तुपामध्ये एक कप रवा घालावा. गॅसच्या मध्यम आचेवर रवा दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्या. रव्याचा रंग बदलल्यानंतर त्यात १/२ कप दूध मिक्स करावे.

Step 2: रव्यामध्ये साखर मिक्स करावी

रवा आणि दुधाचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यात अडीच कप पाणी आणि साखर घालावी. सर्व सामग्री ढवळत राहा म्हणजे मिश्रण पॅनला चिकटणार नाही.

साखर मिक्स करा

Step 3: रव्यामध्ये सुकामेवा मिक्स करावा

यानंतर मिश्रणात काजूचे काप आणि मनुके घालावे. चिमूटभर वेलची पावडर देखील मिक्स करावी. तयार झाला आहे गोडाचा शिरा.

सुकामेवा

Step 4: गोड शिऱ्याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण पाककृती पाहा

आपल्या आवडीनुसार शिरा गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करूनही खाऊ शकता.

गोड शिरा रेसिपी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *