How to make: घरच्या घरी तयार करा सत्तूची बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी
एका पॅनमध्ये चणे गॅसच्या मध्यम आचेवर भाजून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत चणे भाजत राहा. चणे भाजल्यानंतर थंड होण्यास ठेवून द्या.
Step 2: चणे मिक्सरमध्ये वाटा
भाजलेले चणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याचे बारीक पीठ तयार करून घ्या.

Step 3: चण्याच्या पिठामध्ये तूप- साखर मिक्स करा
चण्याचे पीठ बाउलमध्ये घ्या. चण्याच्या पिठामध्ये पिठी साखर मिक्स करा. यानंतर त्यामध्ये तूप देखील टाकावे.

Step 4: बर्फीचे मिश्रण प्लेटमध्ये घ्या
बर्फीचे मिश्रण तुपामध्ये मळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये पसरवा. मिश्रण सेट करण्यासाठी तुम्ही साचा किंवा थाळीचा वापर करू शकता. यानंतर वेलची पावडर, बदामाचे काप आणि केसरने बर्फीची सजावट करा.

Step 5: तयार आहे सत्तूची बर्फी
सत्तूची बर्फी थंड होऊ द्या. ३० मिनिटांनंतर चौकोनी आकारात बर्फीचे काप करून घ्या. आपल्या कुटुंबीयांसोबत सत्तूच्या पौष्टिक बर्फीचा आस्वाद घ्या.

Step 6: सत्तूची बर्फी रेसिपी – पाहा व्हिडीओ

प्रोटीनयुक्त सत्तूची चविष्ट बर्फी
Source link
Recent Comments