टोमॅटो-मटारची चमचमीत रस्सा भाजी रेसिपी

Spread the love

How to make: टोमॅटो-मटारची चमचमीत रस्सा भाजी रेसिपी

Step 1: हिंग-जिऱ्याची फोडणी द्या

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. यानंतर हिंग- जिऱ्याची फोडणी द्या. थोड्या वेळाने चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोची पेस्ट मिश्रणात घाला. सर्व सामग्री दोन मिनिटांसाठी शिजू द्यावे.

Step 2: सर्व सामग्री नीट शिजवा

यानंतर पॅनमध्ये लाल तिखट, धणे पूड, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. थोडं पाणी घाला आणि सर्व सामग्री नीट ढवळा.

Matar tamatar sabji masala

Step 3: मसाल्यामध्ये मटार मिक्स करा

मसाला नीट शिजल्यानंतर पॅनमध्ये उकडलेले मटार घाला. ग्रेव्ही जाडसर हवी असल्यास तुम्ही मटार मॅश करू शकता. पाच ते सहा मिनिटांसाठी भाजी शिजू द्यावी.

green peas

Step 4: खमंग भाजीचा आस्वाद घ्या

पराठा किंवा पोळीसोबत गरमागरम टोमॅटो-मटार भाजीचा आस्वाद घ्या.

Matar tamatar Bhaji

Step 5: टोमॅटो-मटार भाजी रेसिपी : पाहा संपूर्ण व्हिडीओ

टोमॅटो-मटारची खमंग भाजी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *