दमदार फीचर्सचा Samsung Galaxy F41 #FullOn Festival मध्ये लाँच होणार

Spread the love

देशात होत असलेल्या मच अवटेड व्हर्चुअल कॉन्सर्टविषयी तुम्ही अजून ऐकलं नसेल तर तुम्ही बरंच काही चुकवत आहात. पण तरीही तुम्ही ही कॉन्सर्ट चुकवू नये यासाठी इथे संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता. Samsung एकानंतर एक जबरदस्त फोन लाँच करत असून आता Galaxy F Series लाँच होत आहे. Samsung ने या नव्या फोनच्या लाँचिंगसाठी Flipkart सोबत भागीदारी केली आहे. या सीरिजमधील पहिला फोन Galaxy F41 लाँच करण्यासाठी Samsung ने #FullOn Festival चं आयोजन केलंय.

या कॉन्सर्टमध्ये देशातील लोकप्रिय कलाकार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. #FullOn स्टार नेहा कक्करपासून ते #FullOn गायक नीती मोहन, रॅपर डिव्हाइनपासून ते #FullOn कॉमेडी स्टार राहुल दुआ तुम्हाला या #FullOn कॉन्सर्टमध्ये मनोरंजन करणार आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेक महिने कंटाळवाणे घालवल्यानंतर 8 ऑक्टोबरची सायंकाळ तुमच्यासाठी पर्वनी घेऊन आली आहे. ही कॉन्सर्ट ऑनलाइन होत असून Samsung Facebook page, Twitter आणि Youtube चॅनलवर पाहू शकता. याशिवाय Flipkart App आणि टाइम्स ऑफ इंडियावरही तुम्हाला पाहता येईल.

पण, या फोनची एवढी चर्चा का आहे आणि कॉन्सर्टचं आयोजन का केलंय? हा फोन Samsung च्या तंत्रज्ञानाचं एक उदाहरण असून Gen Z फोनमुळे युझर्सना #FullOn आनंद घेता येईल. तुम्हा अभ्यास, गेमिंग, काम आणि इतर काहीही करण्यासाठी बॅकअपला या फोनमध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. यात sAMOLED Infinity-U डिस्पेलही देण्यात आला आहे. यातील Single Take फीचर आणि 64 MP कॅमेरा सेटअपमुळे अनुभव आणखी सुंदर बनतो. या #FullOn मोडमुळे तुम्हाला एकाच क्लिकमध्ये 10 प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ काढता येतात. सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी Boomerang सारखे तीन व्हिडीओ आणि 7 फोटो तुम्ही एकाच क्लिकमध्ये काढू शकता.

अगोदर सांगितल्याप्रमाणे हा फोन #FullOn तर आहेच. कॉन्सर्टमध्ये सहभागी होणारे कलाकारही असंच मानतात. त्यांच्यासाठी #FullOn चा अर्थ काय आहे ते त्यांनी सांगितलं आहे.

Galaxy F 41 नेहा कक्करसाठी एक कलरफुल विश्व आहे.


नीती मोहनसाठी हा एक हँडी फोन आहे.


गर्लफ्रेंड समोर बसलेली असतानाही राहुल दुआ त्याचे #FullOn बोल्ड जोक सोडत नाही.


आणि डिव्हाइनही Galaxy F 41 च्या बॅटरीप्रमाणे आपल्या वाइब्स जिवंत ठेवतो.


तुमच्याकडे अत्यंत कमी वेळ उरला आहे. त्यामुळे आत्ताच कॉन्सर्टची तयारी करा, तुमच्या आवडीचा पिझ्झा मागवून ठेवा. तुमचा अलार्म 8 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 वाजतासाठी लावून ठेवा.

डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *