बेडगी मिरची व खोबऱ्याचा मसाले भात रेसिपी

Spread the love

How to make: बेडगी मिरची व खोबऱ्याचा मसाले भात रेसिपी

Step 1: मिरच्या व खोबरे वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेल्या बेडगी मिरच्या, किसलेले ओले खोबरे, एक चमचा मोहरी, चिंच आणि गूळ पावडर एकत्र घ्या व सर्व सामग्री वाटून जाडसर पेस्ट तयार करा.

Step 2: डाळी फ्राय करून घ्या

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. त्यात मोहरी, चण्याची आणि उडदाची डाळ घालावी. सर्व सामग्री नीट फ्राय करा. आता तेलात शेंगदाणे मिक्स करा आणि ३-४ मिनिटे फ्राय करा.

groundnut

Step 3: मसाला मिक्स करा

नंतर हळद, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि तयार केलेली पेस्ट पॅनमध्ये मिक्स करा.

paste

Step 4: मसाल्यात शिजवलेला भात मिक्स करा

सर्व सामग्री नीट फ्राय झाल्यानंतर शिजवलेला भात त्यात घालावा आणि फ्राय करावा. गॅसच्या मध्यम आचेवर भात २-३ मिनिटे शिजू द्यावा. चवीनुसार मीठ मिक्स करा.

Rice

Step 5: झणझणीत मसाले भात

टेस्टी मसाला भात तयार झाला आहे.

Masala Bhat

Step 6: रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ

साऊथ इंडियन स्टाइल मसाले भात रेसिपी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *