भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांच्या ग्लॅमरस पत्नी, ज्या आहेत जगभरात प्रसिद्ध

Spread the love

आपल्या देशात जेव्हा – जेव्हा ग्लॅमर आणि फॅशनची (Fashion Tips) चर्चा केली जाते तेव्हा – तेव्हा बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख केला जातो. कारण या झगमगत्या जगातील लोकांचा – बॉलिवूड इंडस्ट्रीचा सर्वसामान्य लोकांवर मोठा प्रभाव आहे. पण बॉलिवूड व्यतिरिक्त मोठ्या-मोठ्या उद्योग क्षेत्रातील लोकही फॅशनच्या बाबतीत अजिबात मागे नाहीत.
(Stylish Bag वेस्ट बॅग्सचा ट्रेंड भन्नाट)

भारतातील प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपतींच्या पत्नी सुद्धा एकापेक्षा एक हटके आणि सुंदर आउटफिट परिधान करताना दिसतात. आपण आज अशाच काही कॉर्पोरेट क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींच्या पत्नींची माहिती जाणून घेणार आहोत. ज्या आपल्या स्टायलिश आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असतात.
(आलिया भटचा खास डिझाइनर लेहंगा, लहान मुलांनी तयार केलेल्या या आउटफिटवर आहेत ‘हे’ शब्द)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *