रोस्टेड स्वीट कॉर्न सूप, घराच्या घरी घ्या या पौष्टिक रेसिपीचा आस्वाद

Spread the love

How to make: रोस्टेड स्वीट कॉर्न सूप, घराच्या घरी घ्या या पौष्टिक रेसिपीचा आस्वाद

Step 1: मका भाजून घ्या

गॅसच्या मध्यम आचेवर मका भाजून घ्या.

Step 2: लसूण व कांदा फ्राय करा

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये तेजपत्ता आणि बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या फ्राय करून घ्या. यानंतर तेलात कांदे देखील परतून घ्यावेत.

garlic and onions

Step 3: मक्याचे दाणे व फ्राय कांदा मिक्सरमध्ये वाटा

भाजलेल्या मक्याचे दाणे काढा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे, फ्राय केलेलं कांद्याचं मिश्रण आणि थोडेसे पाणी ओतून सर्व सामग्री वाटून घ्यावी. मिश्रणाची बारीक पेस्ट करावी.

onion mix

Step 4: पॅनमध्ये सर्व सामग्री शिजवून घ्या

दुसऱ्या पॅनमध्ये बटर वितळवून घ्या. त्यात मिक्सरमध्ये वाटलेली मक्याच्या दाण्यांची पेस्ट मिक्स करा. त्यात थोडं- थोडं पाणी घालून मिश्रण ढवळत राहा. यानंतर पॅनमध्ये एक कप दूध घाला आणि सर्व सामग्री पुन्हा ढवळा.

corn paste

Step 5: सूप जाडसर होईपर्यंत उकळा

यानंतर मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. सूप थोडं जाडसर होईपर्यंत उकळू द्या.

add salt and black pepper

Step 6: तयार आहे मक्याचे सूप

गरमागरम स्वीट कॉर्न सूपचा आस्वाद घ्या.

हेल्दी स्वीट कॉर्न सूप रेसिपी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *