शेंगदाणा-कोथिंबिरीची उपवासाची चटणी

Spread the love

How to make: शेंगदाणा-कोथिंबिरीची उपवासाची चटणी

Step 1: चटणीची सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यामध्ये ३/४ कप शेंगदाणे, अर्धा कप कोथिंबीर, चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, मीठ आणि थोडेसे पाणी एकत्र घ्यावे. यानंतर सर्व सामग्री नीट वाटून घ्या.

Step 2: चटणीमध्ये लिंबाचा रस मिक्स करा

चटणी वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढा आणि त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा.

add the lemon juice

Step 3: उपवासाच्या फराळासोबत चटणीचा आस्वाद घ्या

शिवरात्री, नवरात्रौत्सवासह अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी तुम्ही या चटणीचा आस्वाद घेऊ शकता. उपवासाच्या फराळासह या खमंग चटणीचाही बेत नक्की आखा.

vrat special recipes

Step 4: शेंगदाण्याची चटणी रेसिपी : पाहा संपूर्ण व्हिडीओ

नवरात्र उपवास रेसिपी: शेंगदाण्याची चटणी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *