हिरव्या मुगाचा पौष्टिक डोसा

Spread the love

How to make: हिरव्या मुगाचा पौष्टिक डोसा

Step 1: डोशाचे पीठ तयार करून घ्या

डोशाचे पीठ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी भिजवलेले हिरवे मूग, आल्याचा तुकडा, एक चमचा जिरे आणि चार ते पाच मिरच्या एकत्र वाटून घ्या. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी मिक्स करा आणि डोशाचे पीठ तयार करून घ्या. हिरवे मूग पाण्यामध्ये काही तासांसाठी किंवा रात्रभर देखील भिजत ठेवू शकता.

Step 2: तयार झालंय डोशाचे पीठ

डोशाचे पीठ एका बाउलमध्ये काढा. या पिठामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करा.

डोशाचे पीठ

Step 3: डोसे करा तयार

गॅसच्या मध्यम आचेवर एक पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर डोसा तयार करून घ्या.

डोसे तयार करा

Step 4: कुरकुरीत डोसा

डोशाला सोनेरी रंग येईपर्यंत तसंच कुरकुरीत होईपर्यंत शिजू द्यावा.

Step 5: तयार आहे आपला स्वादिष्ट आणि पौष्टिक डोसा

नारळाची चटणी किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत हिरव्या मुगाच्या डोशांचा आस्वाद घ्या.

डोसा झालाय तयार

Step 6: मुगाचा डोसा कसा करायचा? पाहा संपूर्ण व्हिडीओ

मूग डाळीचा डोसा


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *