हेल्दी रेसिपी : रताळ्याची खीर

Spread the love

How to make: हेल्दी रेसिपी : रताळ्याची खीर

Step 1: खोबरे-गूळ वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेले सुके खोबरे, गूळ आणि थोडेसे पाणी घ्या. आता सर्व सामग्री वाटून त्याची पेस्ट तयार करा.

Step 2: तुपात काजू व मनुके फ्राय करा

पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तुपात काजूचे काप आणि मनुके फ्राय करा. फ्राय केलेले ड्राय फ्रुट्स वेगळे ठेवा.

cashews

Step 3: पॅनमध्ये रताळ्याचे काप मिक्स करा

आता पॅनमध्ये रताळ्याचे काप घ्या. रताळे चमच्यानं मॅश करा आणि तुपात नीट परतून घ्या. यानंतर पॅनमध्ये गूळ-खोबऱ्याची पेस्ट मिक्स करा. गॅसच्या मध्यम आचेवर खीर थोडा वेळ शिजू द्या.

boiled potatoes and mash it

Step 4: खमंग खीर

यानंतर थोडीशी वेलची पूड मिक्स करा. खीर तयार झाल्यानंतर त्यात सुकामेवा टाका. रताळ्याच्या पौष्टिक खिरीचा आस्वाद घ्या.

Sweet Potato Kheer

Step 5: रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ

रताळ्याची पौष्टिक खीर


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *