हॉटेल स्टाइल सरसो का साग

Spread the love

How to make: हॉटेल स्टाइल सरसो का साग

Step 1: भाज्या धुतल्यानंतर चिरून घ्या

मोहरीची पाने, पालक आणि चाकवत चिरून घ्या. या भाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्याव्यात.

Step 2: भाज्या पाण्यात शिजवा

भाज्या चिरल्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी पाण्यात उकळा.

add water and greens in a pan

Step 3: तेलात कांदा- लसूण परतून घ्यावा

दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तुपात चिरलेले लसूण आणि आले परतून घ्या. यानंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदे देखील फ्राय करा.

Cook all the ingredients

Step 4: भाज्यांची पेस्ट मसाल्यामध्ये मिक्स करा

यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालेभाज्यांची पेस्ट तयार करा. यासाठी तुम्ही हँड ब्लेंडरचाही वापर करू शकता. ही पेस्ट फ्राय केलेल्या कांद्यामध्ये मिक्स करा आणि सर्व सामग्री नीट शिजू द्या. चवीनुसार मीठ देखील मिक्स करा.

grind the greens

Step 5: चव वाढवण्यासाठी चमचाभर तूप मिक्स करा

भाजी घट्ट होईपर्यंत तीन ते चार मिनिटांसाठी शिजू द्यावी. यानंतर भाजीत चमचाभर तूप घाला आणि मिश्रण मिक्स करा.

Now add a spoon of ghee

Step 6: गरमागरम भाजीचा घ्या आस्वाद

तयार झाली आहे सरसो का साग रेसिपी. भाजीमध्ये थोडंसं बटर देखील मिक्स करा आणि गरमागरम भाजीचा पोळीसोबत आस्वाद घ्या.

Sarson ka saag recipe

Step 7: सरसो का साग रेसिपीचा पाहा व्हिडीओ

सरसो दा साग


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *