How to make: Apple Rabdi Recipe अॅपल रबडी रेसिपी
सफरचंदाची साल काढा आणि किसून घ्या. किसलेले सफरचंद बाजूला ठेवून द्यावे.
Step 2: दूध गरम करत ठेवा
यानंतर एका पॅनमध्ये दूध गरम करत ठेवा. दूध घट्ट होईपर्यंत गरम होऊ द्यावे.

Step 3: किसलेले सफरचंद दुधात मिक्स करा
दूध घट्ट झाल्यानंतर त्यात किसलेले सफरचंद मिक्स करा. तीन ते चार मिनिटांनंतर त्यात साखर मिक्सर करा. दूध ढवळत राहा. यानंतर वेलची पावडर, दोन ते तीन बदामाचे कापलेले काप मिक्स करा आणि अॅपल रबडी शिजू द्यावी.

Step 4: तयार झाली आहे आपली अॅपल रबडी डिश
अॅपल रबडी गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही तुम्ही सर्व्ह करू शकता.

Step 5: अॅपल रबडी रेसिपी : पाहा संपूर्ण व्हिडीओ
टीप : रेसिपी तयार करण्याच्या वेळेस सफरचंद सोलून घ्या. कारण किसलेले सफरचंद लगेचच काळे पडते.

टेस्टी अॅपल रबडी | सफरचंद रबडी
Source link
Recent Comments