हा हा! Mo-B पुन्हा एकदा पराभूत झाले. हे बरोबर. #MeanestProcessorEver ही खूप मोठी चूक होती. आणि आम्हाला खात्री आहे की, Mo-B यातून काही धडा शिकला असेल. Samsung सर्व ग्राहकांना Samsung मिड रेंजमध्ये Galaxy M51 सोबत 2.2 GHz Octa-Core Processor देते. तसेच M-series मध्ये खूप फास्ट पहिले Snapdragon processor दिले. गेमिंगचा अनुभव चांगला मिळावा यासाठी यात खास डिझाईन करण्यात आली आहे.
Samsung M51 मध्ये 8nm सोबत आर्किटेक्चरर आणि 2.2 GHz Octa-Core Processor हे दोन्ही पॉवर हाऊस आणि पॉवर इफिशियंट एकाच वेळी दिले आहेत. फोन मागे पडण्यापासून वाचवण्यात मदत करतो. तसेच तडजोडी शिवाय मल्टी टास्किंग साठी मदत करण्यात युजर्संना अनुभव मिळतो. फोनमधील Adreno 618 GPU मुळे गेमिंग परफॉर्मन्स आणि स्मूथ गेमप्ले खेळायला मिळतो. गेम खेळताना फोन गरम होत नाही. या दोन्ही फीचर्ससोबत Samsung Galaxy M51 मध्ये 7000 mAh battery दिली आहे. स्मार्टफोनच्या गेमिंग जगतात Samsungने निःसंशयपणे बदल केले आहेत. फास्ट प्रोसेसरचा वापर केल्यामुळे मल्टी टास्कर्स सोशल मीडिया साइटचा आनंद घेऊ शकतो. एकाचवेळी विविध साईटवर जावून तुम्ही तुमचे आवडते व्हिडिओ पाहू शकता.

#MeanestProcessorEver सर्व काही दिले आहे. जसे तुम्हाला हवे आहे. Samsung Galaxy M51 मध्ये केवळ 7000 mAh बॅटरी दिली नाही तर त्यासोबत 6.7″(16.95 cm) FHD+ Super AMOLED Plus Infinity O Display with 20:9 आस्पेक्ट रेशियो दिला आहे. त्यामुळे युजर्संना जबरदस्त व्ह्यूंचा अनुभव मिळतो. बॅटरीमुळे तुम्ही तुमच्या गेमचा खेळ कधीच अर्थ्यावर सोडून जावू शकत नाही. आमची पैज आहे.
दुसरा पराभव झाल्यानंतर Mo-B कोपऱ्यात कोण बसला. आम्ही निश्चितपणे सांगतो, तो आता पुन्हा #MeanestMonsterEver टायटलसाठी पुन्हा एकदा असा सहजपणे उभा ठाकणार नाही. (आपण असा तरी विचार केला पाहिजे) त्याने पुढच्या आव्हानासाठी चांगली तयारी केली पाहिजे. आम्ही पाहतो आणि चॅलेंज स्वीकारतो. गेम अधिक चांगला आणि मोठा व्हावा यासाठी हे करायलाच पाहिजे. Samsungकडून #MeanestMonsterEver स्पष्ट होईल. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता Amazon आणि Samsung.com वर उपलब्ध होईल. Mo-B काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण सोबत राहू शकता. टीम Mo-B तुमच्याकडे अजून संधी Samsung Galaxy M51 चा जयघोष करण्यासाठी. नाही तर तुम्ही Monster समजला नाही म्हणून रडू शकता.
डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून प्रकाशित करण्यात आली आहे.
Recent Comments