Samsung Galaxy सोबत साजरं करा #RewardYourself, 10% कॅशबॅक आणि Samsung Care+ वर 50% सूट

Spread the love

2020 या वर्षातील पहिल्या 10 महिन्यात सर्व गोष्टी कशा बदलल्या हे आपल्याला माहित आहे. COVID-19 संकटात जगभरात सोशल डिस्टन्सिंग, काम, खरेदी, प्रवास, अभ्यास, भेटणे हे सगळंच बदललं असून आता हे दैनंदिन जीवन बनलं आहे. आपलं घरच आता कामाचं ठिकाण बनलंय, स्वतःची वेगळी जीम झाली आहे आणि व्हिडीओ कॉल हे प्रत्येकाचं आवडतं ठिकाण झालंय, तर प्रत्येक जण स्वतः शेफ बनलाय.

2020 मध्ये प्रत्येक जण स्वतःला नव्या बदलांशी जळवून घेत आपल्या प्रियजनांसाठी काळजी घेत पुढे जात आहे. पण इथेच सगळं काही संपत नाही. संपूर्ण जग पूर्ववत होण्याकडे जात असताना आपल्याला पुन्हा तडजोड करावी लागत आहे. सतत आशावादी राहणे आणि कठीण मार्ग पाहत बसणे अवघड असतं आणि त्यामुळे ‘Reward Ourselves’ आवश्यक आहे. भारतात आता सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच स्वतःला रिवार्ड देण्याची ही वेळ आहे आणि Samsung ने यासाठी परफेक्ट प्लॅन आखला आहे.

सेलिब्रेशन हे मोठं, चांगलं आणि दमदार होण्यासाठी Samsung ने आपल्या Samsung Galaxy रेंजमध्ये सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि उत्पादने आणली आहेत. आपल्या #RewardYourself या मोहिमेतून Samsung स्वतःकडे पाहून स्वतःसाठीच आवश्यक असलेलं गिफ्ट देण्यासाठी विचारणा करत आहे. Samsung Galaxy सीरिजमध्ये अनेक दमदार अत्यावश्यक अशी उत्पादने आहेत. ‘Reward Ourselves’ आणखीच खास होत आहे, कारण Samsung 10% कॅशबॅक आणि Samsung Care+ वर 50% सूट देत आहे. तुमचा उत्साह कायम रहावा यासाठी Samsung ने Galaxy Note20 Series, Galaxy S20 Series, Galaxy A Series, Galaxy M Series, Galaxy Tablets, Galaxy Watch, आणि Galaxy Buds या Galaxy प्रोडक्ट्सचा समावेश केला आहे. Samsung Care+ सह तुम्हाला एक वर्षासाठी अपघाती आणि डॅमेज लिक्विड सुरक्षा मिळते, ज्यामुळे तुमची खरेदी अधिक सुरक्षित होते. आहे ना खरंच #Rewarding Yourself?

दरवर्षी सण-उत्सवात आपण प्रियजनांना भेटवस्तू देत असतो. यावर्षीही आपण हे करणारच आहोत आणि स्वतःकडेही पाहण्याची ही वेळ आहे. यावर्षी #RewardYourself सोबत वेगळं काही तरी करा आणि खेळणे, काम, तुमचा क्वालिटी टाइम आणि आरोग्य यासाठी काही तरी करा.

Samsung Galaxy मधील विविध उत्पादनांसह स्वतःला #RewardYourself साठी इथे क्लिक करा.

डिस्क्लेमर : हा लेख Samsung च्या वतीने टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केला आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *