हँडसम दिसण्यासाठी पुरुष देखील करू शकतात मेकअप, जाणून घ्या योग्य पद्धत

​फेशिअल क्लींझिंग मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. एखाद्या हर्बल क्लींझरने आपला चेहरा धुऊन घ्या. यानंतर एक्सफोलिएटिंग स्क्रबने आपल्या चेहऱ्याचा गोलाकार दिशेनं हलक्या हाताने...