हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जॉलीने सुंदर आयब्रोज मिळवण्यासाठी केले हे काम

हॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीमध्ये अँजेलिना जॉलीच्या नावाचाही समावेश आहे. या अभिनेत्रीच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या चाहत्यांची संख्या भारतातही मोठ्या प्रमाणात आहे. हॉलिवूड सिनेमे पाहण्याची आवड असणाऱ्या...