दीपिकाच्या मेकअप आर्टिस्टने महिलांची सर्वात मोठी समस्या सोडवली, तुम्हीही पाहा हा व्हिडीओ

भुवयांचा आकार सुंदर व रेखीव असेल तर महिलांचे सौंदर्य अधिकच खुलते. पण कधी-कधी वेळेअभावी अथवा कोव्हिड १९ सारख्या महामारीमुळे ब्युटी पार्लरमध्ये जाणे कठीणच असते. पण चिंता...