मुरुम आणि सुरकुत्यांवर हा आहे आयुर्वेदिक रामबाण उपाय, चेहऱ्यावर असा करावा वापर

​मुरुम कमी करण्यासाठी चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यासाठी लाल चंदन एक प्रभावी उपाय म्हणून ओळखलं जाते. मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या फेस पॅकचा तुम्ही वापर करू...